प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला ओटीटी वर येणार प्रोग्राम, बदल दर्शविणाऱ्या कथा पाहून पुन्हा करूया स्वातंत्र्याचा सन्मान
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्ती, धैर्य, न्याय आणि बदलांची (Republic) साक्ष देणाऱ्या कथा पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ध्वजारोहण, कौटुंबिक जेवण आणि सुट्टीचा आनंद घेत असताना, अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी…