शहर हद्द वाढीच्या मागणीवर पुन्हा प्राधिकरणाचा उतारा !
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी,ही मागणी गेल्या चार दशकांपासून प्रलंबित आहे.(demand)शहरात राहूनही हद्द वाढ होऊ नये म्हणून काही लोकप्रतिनिधी हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या माध्यमातून विरोध करत आहेत. हद्द वाढीला…