अजितदादांच्या मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री भावूक, विमान अपघाताची चौकशी करणार, एकनाथ शिंदेंची घोषणा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी 8:42 वाजेच्या सुमारास (emotional) भीषण विमान अपघातात निधन झाले. एक रोखठोक आणि रुबाबदार नेता महाराष्ट्राने या विमान अपघातात गमावला. त्यांची ही अचानक एक्झिट अनेकांच्या…