दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत घोटाळा, थेट 16 कर्मचारी निलंबित
किशोर पाटील, प्रतिनिधी : जळगावात दिव्यांग प्रमाणपत्राच्या (certificate) टक्केवारीत तफावत आढळल्याने आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आता कर्मचाऱ्याची आधी खात्यांतर्गत चौकशी त्यानंतर थेट बडतर्फ अथवा इतर…