नक्की काय आहे सत्य? 17 फेब्रुवारीला भारतात भर दिवसा तासन्तास अंधार पडणार का? सूर्यग्रहणाबाबत संपूर्ण माहिती
2026 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी होणार असून या घटनेबाबत (eclipse) जगभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरूपाचे असणार असून ग्रहणावेळी सूर्य पूर्णपणे झाकला जाऊन त्याच्या…