AFG vs SA : अफगाणिस्तान दुसऱ्या पराभवानंतर वर्ल्ड कपमधून आऊट! सुपर 8 साठी किती संधी?
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 11 फेब्रुवारी रोजी क्रिकेट चाहत्यांना (T20 World Cup) जबरदस्त थरार अनुभवायला मिळाला. डी ग्रुपमधील दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर…