युजर्सचा ताण होणार कमी, नोकरीमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी LinkedIn ने सादर केलं नवं फीचर
भारताताली रोजगार बाजारपेठेत झपाट्याने बदल होत असल्याचं पहायला मिळत आहे. तरूणांना ऑनलाईन आणि इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी(job) शोधण्याच्या संधी वाढत आहेत. मात्र या वाढत्या संधीसोबत जोखीम आणि स्कॅम देखील वाढत आहेत.…