‘राज्यात ‘नवीन पुणे’, ‘नवीन नाशिक’, ‘नवीन कोल्हापूर’ असा नवा…’; फडणवीसांना सल्ला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र’ उभारण्यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर आता या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना खोचक सल्ला दिला आहे. “नागपुरात ‘आंतरराष्ट्रीय(politics) व्यापार आणि वित्तीय केंद्र’…