Vitamin D ची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, हाडांमध्ये वाढेल ताकद
शरीराला निरोगी राहण्यासाठी सर्वच विटामिनची(Vitamin) आवश्यकता असते. त्यामुळे शरीरातील विटामिनची संतुलित ठेवणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. शरीरात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन असते.…