शालेय शिष्यवृत्तीत मोठा बदल; विद्यार्थ्यांना हजारो रुपये मिळणार
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती(scholarships) परीक्षेच्या रचनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ नंतर प्रथमच हा बदल होत असून, यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार…