कतरिनाचे खासगी क्षण झाले Viral, सोनाक्षी सिन्हा संतापली
बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोड्यांपैकी एक असलेले कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच पालक होणार आहेत. लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर दोघंही त्यांच्या पहिल्या अपत्याचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या कतरिनाचा प्रसुती काळ…