रेल्वेचा प्रवाशांना मोठा दणका, आता विमानाचा हा नियम ट्रेनसाठी देखील लागू,
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे,(passengers)रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता तुम्ही जर ट्रेनमधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे…