Harshit Rana : वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान हर्षित राणाचं ऑपरेशन, रिकव्हर होऊन आयपीएल खेळेल की नाही?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी (fast bowler) पार पडलेल्या सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्यातून सावरणं कठीण होतं. त्यामुळे टी20 वर्ल्डकप…