आईने पदभार स्वीकारताच पार्थ पवारांना अश्रू अनावर
सुनेत्रा पवारांनी आज उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. (tears)आईने उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. सुनेत्रा पवार यांनी १० दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी…