ठरलं! या दिवशी होणार अर्जुन तेंडुलकरचं लग्न, शाही विवाहसोहळ्याची तारीख समोर, कुठे होणार लग्न?
क्रिकेटविश्वात ‘देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर (cricket) यांच्या कुटुंबात लवकरच शहनाई वाजणार आहे. सचिन आणि अंजली तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असून ५ मार्च २०२६ रोजी त्याचा…