Category: महाराष्ट्र

महाराष्ट्रात चक्रीवादळ? पुढील २४ तासात वातावरणात ‘हे’ मोठे बदल होणार

महाराष्ट्रात वादळ आणि अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती MWF ने दिली आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ…

ऑक्टोबर महिन्यात देशात अधिक पावसाचा अंदाज; महाराष्ट्रातील ‘या’ विभागाला सर्वाधिक पावसाचा धोका

यावर्षी वेळेपूर्वीच आलेल्या पावसाने(rain) अजून परतीचा प्रवास सुरु केलेला नाही. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून हवामान विभागाने यंदा किती टक्के पाऊस झाला हे जारी केलं आहे. तसंच ऑक्टोबर महिन्यात पावसाचा…

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत माजी आमदार यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबईत 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला(political news) धक्का देत माजी आमदार राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी ऑक्टोबर महिन्यात राजन तेली यांनी…

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…

अमरावतीच्या परतवाडा भागात एका राजकीय(political) कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडाना अटक केल्याची माहिती समोर आलीयं. या घटनेमुळे अमरावती शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी काल रात्री…

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुख्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी भेट देतात. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग दिवसभर या इमारतीत कार्यरत असतो. अशा परिस्थितीत सर्वांना सार्वजनिक टॉयलेटसारखी (public toilets) मूलभूत सुविधा…

मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, राजकारण ढवळलं

मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही प्रमुख नेते एकमेकांना भेटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर…

खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी(crime) वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे, धमकावणे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे.…

महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा : पगार व पेन्शन खात्यावर जमा

सनासुदीच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांच्या(employees) खात्यावर पगार व पेन्शन जमा झाल्याने कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार आणि सह-प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने…

ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा दसरा मेळावा का महत्त्वाचा ?

ठाकरेंच्या शिवसेनेने आपली 58 वर्षाची शिवतेर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवत आज (2 ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता संस्कृती आणि परंपरा जपत दसऱ्याच्या(politics) निमित्ताने शस्त्र पूजन आणि सोने वाटप कार्यक्रम होईल.…

सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार, एसटी महामंडळाचा सर्वात मोठा निर्णय

आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.(decision)एसटी महामंडळाने 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात येणार होती. पण या भाडेवाढवरुन सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. जनभावना ओळखून सरकारने…