Category: महाराष्ट्र

महाराष्ट्रात मिळणार मोफत वीज, ‘रूफ टॉप’ योजना जाहीर

राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी ‘महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट)’ योजना आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजबिलाचा(electricity) ताण कमी करण्याचे आश्वासन दिले होते. या योजनेतून ५ लाख कुटुंबांना मोफत…

शालेय शिष्यवृत्तीत मोठा बदल; विद्यार्थ्यांना हजारो रुपये मिळणार

महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती(scholarships) परीक्षेच्या रचनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ नंतर प्रथमच हा बदल होत असून, यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार…

गौरवाड ता. शिरोळ येथे दिवाळीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धा संपन्न

गौरवाड (ता. शिरोळ) – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गौरवाड परिसरातील सात गावांनी एकत्र येऊन भव्य “किल्ला स्पर्धा” आयोजित केली होती(competition). या अनोख्या उपक्रमात नदीपलीकडील सात गावांतील तब्बल 55 मंडळांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या…

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परिक्षेआधी मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या आगामी बोर्ड परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी परीक्षा पंधरा दिवस लवकर सुरू होत आहेत. यासोबतच, परीक्षा(Important) कॉपीमुक्त करण्यासाठी मंडळाने अत्यंत कठोर…

‘…तर कंत्राटदाराला दंड ठोठावणार’; सरकारचा मोठा निर्णय

रस्ते अपघात आणि मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामातील त्रुटींमुळे अपघात झाल्यास, संबंधित कंत्राटदाराला (contractor)जबाबदार धरून त्याला दंड…

अमानवी कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला,गतिमंद मुलांना अमानुष मारहाण..

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात गतिमंद मुलांना(Children) अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल आला आहे. या…

ज्यो गीरा,वहि “सिकंदर”!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र (Maharashtra)केसरी सिकंदर शेख याला अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुस्ती शौकीन जितका हादरला तितके हादरे कुस्ती क्षेत्राला बसले नाहीत.…

वनतारामध्ये ‘महादेवी’ची वैद्यकीय तपासणी पूर्ण

जयसिंगपूर : गुजरात येथील वनतारा केंद्रात ‘महादेवी’ हत्तीणीची (elephant)वैद्यकीय तपासणी रविवारी करण्यात आली असून, या तपासणीचा अहवाल संयुक्त पथकाने उच्चस्तरीय समितीकडे (एचपीसी) सादर केला आहे. आता या प्रकरणावरील पुढील निर्णय…

पुढचे 24 तास धोक्याचे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी राज्यभर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट(dangerous) जारी केला असून पुढचे 24 तास अत्यंत धोक्याचे असल्याचा इशारा…

दहावी-बारावीच्या परीक्षांआधी बोर्डाचा मोठा निर्णय…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार बारावीची परीक्षा(exams) 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान, तर दहावीची 20…