साउथ इंडस्ट्रीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.(engagement) नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु होती. त्यातच आता त्या दोघांनी साखरपुडा केला आहे.विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी एका खाजगी समारंभात साखरपुडा केला आहे. M9 न्यूजने याविषयी माहिती दिली आहे. त्या दोघांनी फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रपरिवारासोबत साखरपुडा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या.

त्यानंतर आता दोघांनी एन्गेजमेंट केली आहे. (engagement)या दोघांच्या नात्याबाबत अजूनही त्या दोघांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि रश्मिका यला गेलेले फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघेही एकाच ठिकाणाहून फोटो पोस्ट करायचे. त्यामुळे दोघे एकत्र फिरायला गेले असल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा होत होत्या. आता या दोघांचा साखरपुडा झाला आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांच्या लग्नासाठी(engagement) अजून वाट पाहावी लागणार आहे. अजून याबाबत अधिकृक माहिती समोर आलेली नाही. मिडिया रिपोर्टनुसार, रश्मिका- विजय फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार आहेत. दरम्यान, याबाबत ही जोडी लवकरच अधिकृत घोषणा करेल. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
हेही वाचा :
आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय
महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .
राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…