रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची दर दोन महिन्याला पतधोरण बैठक असते.(preparing) या बैठकीत पैशासंबंधित अनेक निर्णय घेतले जातात. दरम्यान, रिझर्व्ह बँकेची डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पतधोरण बैठक झाली आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात झाली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.रिझर्व्ह बँकेची फेब्रुवारीमध्ये पतधोरण बैठक होणार आहे. या बैठकीतही रेपो रेट कमी होण्याची शक्यता आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँक फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात होऊ शकते.

जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर तो ५ टक्के होऊ शकतो. (preparing) दरम्यान, यामुळे होम लोन,कार लोन, पर्सनलचा ईएमआय स्वस्त होऊ शकतो.रिपोर्टनुसार, आरबीआयची एमपीसी बैठक ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत होण्याची शक्यता आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सध्या महागाई जास्त प्रमाणात वाढत नाहीये. अनुकूल चलनवाढ आणि कमी किमती यामुळे रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अजूनही रेपो रेटमध्ये कपात होणार की नाही (preparing) यावर निर्णय झालेला नाही. दरम्यान हा निर्णय महागाई आणि जीडीपीवर अवलंबून असणार आहे. जर यामध्ये कपात झाली तर रेपो रेटमध्येही कपात होणार आहे. सध्या रेपो रेट ५.२५ टक्के आहे. येत्या काळात हा दर अजून कमी होण्याची शक्यता आ

हेही वाचा :

नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?

‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्याEdit