प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित करायचे असते. यासाठी (annual)आधीपासूनच गुंतवणूक करणे गरजेचे असते. जर तुम्ही चांगल्या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. तुम्ही या ४ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही वर्षाला १२ लाखांचा फंड जमा करु शकतात. याचसोबत तुम्हाला टॅक्सदेखील भरावा लागणार नाहीये. त्यामुळे डबल फायदा होणार आहे.नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला थेट 80CCDअंतर्गत ५० हजारांची अतिरिक्त टॅक्स सूट मिळते. ही 80C अंतर्गत येणाऱ्या १.५ लाखांपेक्षा वेगळी असणार आहे. यामुळे तुमचे टॅक्सची रक्कम कमी होणार आहे. याचसोबत एनपीएस इक्विटी, सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूक करते. त्यामुळे १० ते १२ टक्के परतावा मिळू शकतो.

२. पब्लिक प्रोव्हिडंट फंड
जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफ बेस्ट (annual) ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला 80C अंतर्गत १.५ लाखांवर टॅक्सपासून सूट मिळते. तसेच या योजनेत ७.१ टक्के व्याजदर मिळते. याचसोबत १५ वर्षांच्या गुंतवणूकीवर चक्रव्याढ व्याजदेखील मिळते.
३. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम अंतर्गत तुम्हाला कलम 80C अंतर्गत १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर (annual)सूट मिळते. ३ वर्षांच्या लॉक इन पीरियडसाठी गुंतवणूक केली तर १२ ते १५ टक्के रिटर्न मिळते. ही योजना खूपच सुरक्षित आहे.
४. ULIP आणि पेन्शन प्लान
ULIP आणि पेन्शन प्लान हा जास्त उत्पन्न गटासाठी फायदेशीर आहे. यामध्ये 80C/80CCC अंतर्गत सूट मिळते. तसेच 10(10D) अंतर्गत टॅक्स फ्री मॅच्युरिटीचा लाभ घेता येतो.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी