बुल्गारिया देशातील भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांची नेहमीच चर्चा असते (subject) त्यांनी आगामी काळातील भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे. सध्या त्यांनी सोने आणि चांदीविषयी केलेल्या भविष्यवाणीची सगळीकडे चर्चा होत आहे.
बुल्गारिया देशातील भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांची नेहमीच चर्चा असते. त्यांनी आगामी काळातील भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे. सध्या त्यांनी सोने आणि चांदीविषयी केलेल्या भविष्यवाणीची सगळीकडे चर्चा होत आहे.
बाबा वेंगा यांच्या भविष्यावाणीमुळे सामान्यांच्या चिंतेत भरच पडली आहे. त्यांची ही भविष्यवाणी 2026 सालासाठी असून त्यांनी सोने, चांदी, कॉपर यासारख्या धातूंची किंमत भविष्यात चांगलीच वाढणार आहे, असे भाकित केले आहे.
बाबा वेंगा यांच्या भविष्यावाणीमुळे सामान्यांच्या चिंतेत भरच पडली आहे. त्यांची ही भविष्यवाणी 2026 सालासाठी असून त्यांनी सोने, चांदी, कॉपर यासारख्या धातूंची किंमत भविष्यात चांगलीच वाढणार आहे, असे भाकित केले आहे.

जेव्हा कागदी चलन म्हणजेच रुपया, (subject) येन, डॉलर आदी चलनांचे मूल्य कमी होईल तेव्हा लोक सोने, चांदी यासारख्या किमती धातूंना गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानतील आणि त्यावेळी सोने आणि चांदीचा भाव वाढेल, असे भाकित बाबा वेंगाने केले आहे.
जेव्हा कागदी चलन म्हणजेच रुपया, येन, डॉलर आदी चलनांचे मूल्य कमी होईल तेव्हा लोक सोने, चांदी यासारख्या किमती धातूंना गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानतील आणि त्यावेळी सोने आणि चांदीचा भाव वाढेल, असे भाकित बाबा वेंगाने केले आहे
वत्तीय अस्थिरतेमुळे सोने आणि चांदी, तांबे यासारख्या मौल्यवान धातूंची किंमत वाढेल, असे बाबा वेंगाना म्हटले आहे. आकडेवारीत सांगायचे झाल्यास सोन्याचा भाव 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत वाढू शकतो. तसेच चांदीचा भावही थेट 4.20 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

वत्तीय अस्थिरतेमुळे सोने आणि चांदी, तांबे यासारख्या (subject) मौल्यवान धातूंची किंमत वाढेल, असे बाबा वेंगाना म्हटले आहे. आकडेवारीत सांगायचे झाल्यास सोन्याचा भाव 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत वाढू शकतो. तसेच चांदीचा भावही थेट 4.20 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आह

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी