टीम इंडियाचा आणखी एक भव्य विजय, सिंगापूरला 12-0 ने हरवत सुपर 4 मध्ये धडक
नवनीत कौर आणि मुमताज खान या दोघींनी सिंगापूर (victory)विरूद्धच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. नवनीत कौर आणि मुमताज खान या दोघींनी केलेल्या प्रत्येकी 3-3 गोलमुळे भारताने सिंगापूरवर मोठ्या फरकाने विजय मिळवला.…