Author: smartichi

शिंदे गटातील उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात; ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

अंबरनाथमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला असून या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या किरण चौबे यांच्या कारने वेगात अनेक वाहनं व पादचाऱ्यांना जोरदार…

स्मृती मंधानाच्या हळदीला….! टीम इंडियाच्या सहकाऱ्यांची धमाल मस्ती, पाहा Video

भारतीय महिला क्रिकेट (cricket)संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा जोरात रंगत पकडत आहे. २३ नोव्हेंबर रोजी सांगलीत होणाऱ्या या लग्नाच्या तयारीसाठी दिग्गज क्रिकेटपटूंचा मेळा जमला आहे. वनडे…

11 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला…

पालघर, विक्रमगड तालुका: उतावळी आदर्श विद्यालयातील 11 वर्षीय मयंक विष्णू कुवरा या विद्यार्थ्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला(Leopard). मयंक रोज जंगलातील पायवाटेने शाळेत जातो. घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास 4 किलोमीटर असून, तो…

Snapchat चे नवे फीचर, ट्रेंडिंग टॉपिकवर पब्लिक चॅट करा, जाणून घ्या

Snapchat ने आपल्या अ‍ॅपमध्ये नवीन Topic Chats फीचर(feature) लाँच केले आहे, जे युजर्सना केवळ मित्रांशीच नव्हे तर ट्रेंडिंग टॉपिक, स्पोर्ट्स, टीव्ही शो, इव्हेंट आणि पॉप-कल्चरसारख्या विषयांवर सार्वजनिकरीत्या चर्चा करण्याची संधी…

हिवाळ्यात ही लक्षणे दिसली तर सावध व्हा! येऊ शकतो हार्ट अटॅक

थंडी सुरू होताच हृदयावर ताण येण्याची शक्यता वाढते आणि हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी ही काळजीची बाब आहे. वृद्ध, डायबिटीज किंवा उच्च रक्तदाब असलेले लोक हिवाळ्यात हार्ट अटॅकच्या(heart attack) धोका अधिक असतो.…

सामना सुरु असतानाच 5.7 तीव्रतेचा भूकंप; भर मैदानात जाणवले धक्के

ढाका येथे बांग्लादेश आणि आयर्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात(match) एक अनोखा प्रसंग समोर आला. शुक्रवारी सकाळी राजधानी ढाक्यात 5.7 तीव्रतेचा भूकंप जाणवला आणि त्याचा थेट परिणाम क्रिकेट सामन्यावर…

चिमुरडीच्या हत्येने अख्खं शहर हादरलं… मालेगाव बंद, मोर्चातून उसळला संताप

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या(murder) केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उडाली आहे. या भयानक घटनेच्या निषेधार्थ आज मालेगावमध्ये बंदची हाक देण्यात आली असून…

तलवारीने सपासप वार… काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू… 2 जण गंभीर जखमी… 

लाल सिंगी येथील एका हॉटेलबाहेर वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान बेछूट गोळीबार आणि तलवारीने सपासप हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत संतोषगडचे युवा काँग्रेस नेते आशु पुरी ठार झाले असून,…

गरम पाण्यात मिठ टाकून पाय बुडवून बसल्यास कोणते आजार बरे होतात?

गरम पाण्यात(hot water) पाय बुडवण्याचा उपाय केवळ साधा वाटला तरी त्याचे शरीरावर मोठे फायदे आहेत. कोमट पाण्यात पाय भिजवल्याने रक्ताभिसरण सुधारते, पायांमधील ताण आणि वेदना कमी होतात तसेच दिवसभराचा थकवा…

प्रसिद्ध अभिनेत्रीने थेट आलिया भट्टच्या काकाचा कॉल रेकॉर्डिंग केला लीक

बॉलिवूडमध्ये सध्या एक नवा वाद पेटलेला असून टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांनी थेट चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप करत सोशल मीडियावर…