नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार
कर्नाटक(Karnataka) सरकारने नोकरदार महिलांसाठी मासिक पाळी रजा योजना मंजूर केली आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सरकारी कार्यालये, बहुराष्ट्रीय कंपन्या, आयटी क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना दरमहा १ दिवस, म्हणजे वर्षाला…