१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट
सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे.(implemented)दरम्यान, आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेकांच्या म्हणण्यांनुसार, आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार…