महिला डॉक्टर प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती…
मूळ बीड जिल्ह्यातील आणि फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि पुढील शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्या या…