मनाला कोणतीही सीमा नसते. मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही. (repeatedly) तुमचे मन क्षमात जीवन-मृत्यूच्या संकल्पनाच्याही पलिकडे जाऊ शकते. परंतु कधी-कधी एखाद्या व्यक्तीच्या मनात झोपेत असतानाही मृतदेह दिसतात. झोपेत मृतदेह दिसण्याचा नेमका काय अर्थ आहे, हे जाणून घेऊ या…

स्वप्नात मृतदेह येत असेल तर तो एक शुभ संकेत असू शकतो. (repeatedly) तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपण्याचा हा इशारा असू शकतो. जुन्या वस्तू, जुन्या वाईट सवई सोडून आता नव्या गोष्टी करायला हव्यात, असा याचा अर्थ असू शकतो.तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीकडे खूपच दिवसापासून दुर्लक्ष करत असाल किंवा ती गोष्ट तुमच्या मनात दाबून ठेवत असाल तर तुम्हाला स्वप्नात मृतदेह दिसू शकतात. तुम्ही तुमच्या मनात एखादी दु:ख देणारी, वेदना देणारी बाब लपवून ठेवलेली आहे, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो.

तुमच्या स्वप्नात सतत मृतदेह येत असतील तर तुमच्या मनात (repeatedly) कशाचीतरी भीती असल्याचे हे संकेत आहे. तुम्हाला भविष्याबाबत चिंता, स्वप्न अधुरं राहण्याची भीती, आयुष्यातील अनिश्चितता अशा वेगवेगळ्या शंका कुशंकांनी तुमच्या मनात घर केलेले आहे, असाही त्याचा अर्थ निघू शकतो. या भीतीमुळे तुमचे भविष्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, याचाही तुम्हाला यातून संकेत मिळतो.

हेही वाचा :

वेळ पाळणाऱ्या दादांची अकाली एक्झिट! ६६ वर्षे, ६ महिने, ६ दिवस…; वयाचा विचित्र योगायोग

नि:शब्द! अजित पवारांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांच्यापुढे डोंगराएवढं दु:ख

मोठी बातमी! आणखी एका विमानाचा भिषण अपघात टळला, माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले