डिटॉक्स ड्रिंक्स, क्रॅश डाएटमुळे आरोग्याचे होतेय नुकसान
सोशल मीडियावर सध्या ‘हेल्थ ट्रेंड्स’ची क्रेझ वाढत असून,(Detox) अनेकजण डिटॉक्स ड्रिंक, क्रॅश डाएट,फॅट बर्निंग स्मूदी सारख्या उपायांचा अवलंब करु लागले आहेत. आपण फिट आणि तरुण दिसावे या नीदात केले जाणारे…