महिंद्राच्या कारमध्ये 1.56 रुपयांची कपात, जाणून घ्या
खरं तर ही तुमच्यासाठी खास बातमी आहे. महिंद्राची वाहने 1.56 लाख रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहेत.(vehicles) विशेष म्हणजे महिंद्राच्या वाहनांच्या किंमतीत कपात 22 सप्टेंबरपासून नव्हे तर 6 सप्टेंबरपासून लागू झाली आहे.GST…