महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा उद्धव ठाकरेंना जबर धक्का
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (elections)बिगुल वाजला असून, राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पक्षांतराच्या लाटेने तापलेल्या वातावरणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये…