Author: smartichi

वेळ पाळणाऱ्या दादांची अकाली एक्झिट! ६६ वर्षे, ६ महिने, ६ दिवस…; वयाचा विचित्र योगायोग

महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, वेळेची काटेकोरता आणि स्पष्ट वक्तृत्व यांची (premature)ओळख असलेले ‘वेळ पाळणारे दादा’ अचानक काळाच्या पडद्याआड गेले. यानंतर संपूर्ण राज्य सुन्न झाले. ज्यांनी आयुष्यभर वेळेचा आदर केला, निर्णय घेताना…

अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला ? अखेर उघड होणार सत्य, Blackbox मध्ये काय सापडणार ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या (truth) निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ व्हीएसआर व्हेंचर्स विमान नोंदणी क्रमांक व्हीटी-एसएसके कोसळले. मोठा स्फोट झाला आणि विमान…

अजितदादांच्या मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री भावूक, विमान अपघाताची चौकशी करणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी 8:42 वाजेच्या सुमारास (emotional) भीषण विमान अपघातात निधन झाले. एक रोखठोक आणि रुबाबदार नेता महाराष्ट्राने या विमान अपघातात गमावला. त्यांची ही अचानक एक्झिट अनेकांच्या…

e-KYC मध्ये चूक! लाडकीची यादी अंगणवाडी सेविकांकडे पोहचली, आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते.(workers) अनेक महिलांनी केवायसी केलेले नाही.दरम्यान, केवायसी करुनदेखील अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २६ लाख महिलांना केवायसीनंतरही योजनेचा लाभ…

 ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव

सकाळचे पावणे नऊ वाजले होते.. अजितदादांचं विमान अगदी पाच (goggles)मिनिटांत लँड होणार होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं… परिस्थिती लँडिंग घेण्यासरखी नव्हती, त्यामुळे ते विमान घिरट्या घेत होतं. शेवटी…

अजित दादा गेले… पण शेवटच्या क्षणापर्यंत कामात गुंतलेला माणूस, अपघात झालेल्या ठिकाणी कागदपत्रे-फाईल्स विखुरलेल्या अवस्थेत

बारामती तालुक्यात आज सकाळी घडलेल्या एका अपघातानंतर परिसरात(engaged) एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. अपघातग्रस्त वाहनाजवळ शासकीय कागदपत्रे, फाईल्स आणि नोंदी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने उपस्थित नागरिक क्षणभर स्तब्ध झाले. या…

सुप्रिया सुळेंचं व्हॉटसअप स्टेटस; अनिल देशमुख, धनंजय मुंडे, मुश्रिफांना अश्रू अनावर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे.(status) बारातमीत सभेसाठी येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टी न दिसल्यानं विमान कोसळलं आणि यात अजित पवार…

अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंब खचलं; युगेंद्र पवार ढसाढसा रडले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झाले आहे. (passing)अजित पवारांच्या दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाली आहे. युगेंद्र पवारांचा घराबाहेरचा…

इचलकरंजीत: पंचगंगा नदी स्मशानभूमीजवळ १९ वर्षीय तरूण नशेची इंजेक्शन विकायचा, पोलिसांनी पकडताच धक्कादायक प्रकार समोर

इचलकरंजी शहरात नशिल्या इंजेक्शनच्या अवैध व्यापाराने गंभीर स्वरूप धारण केले (injections)असून पोलिसांच्या तिसऱ्या मोठ्या कारवाईत हा धोकादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पंचगंगा नदीकाठावरील स्मशानभूमी परिसरात संशयास्पद हालचाली सुरू…

सतत येणाऱ्या शिंकांनी हैराण झालात? मग ‘हे’ उपाय एकदा करून पाहाच, मिनिटांत मिळेल आराम

सध्याच्या बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेकांना बाहेरचं खाणं पसंत पडतयं.(constant) लोक खूप मेहनत करुन कष्ट करुन पैसे कमवतात पण हेल्दी खाण्याऐवजी मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन खाण्यात उडवतात. त्याने शरीरावर होणारा परिणाम त्यांना…