कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या…
पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या राज्यातील क्रीडा जगतावर पुन्हा एकदा गुन्हेगारीचे वादळ घोंघावू लागले आहेत. लुधियाना जिल्ह्यातील समराला ब्लॉकमध्ये एका कबड्डी (Kabaddi)खेळाडूची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची…