लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; लाखो महिलांचा लाभ बंद; तुम्हाला जानेवारीचे ₹१५०० येणार नाही
लाडकी बहीण योजनेवर अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. (discontinued)लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. या महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपासून हप्ता मिळालेला नाही. यामुळे महिलांच्या मनात खूप संभ्रम…