सुनेत्रा पवारांनी आज उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. (tears)आईने उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. सुनेत्रा पवार यांनी १० दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी मंत्रालयात येऊन उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारत कामकाजाला सुरूवात केली. सुनेत्रा पवार आज अजितदादांच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर भावुक झाल्या. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांनाही अजित पवार यांची खुर्ची पाहून अश्रू अनावर झाले.

गेल्या १४ दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक (tears)मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची(tears) जबाबदरी देण्यात आली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचीच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी