Author: smartichi

शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे…

महागडे ड्रायफ्रुट्स जसे काजू, बदाम किंवा पिस्ता खाण्याऐवजी साधे शेंगदाणे खाल्ले तरी तितकेच पोषक घटक मिळतात. अनेकांना हे माहीत नसतं की शेंगदाण्यात (peanuts)अंड्यांपेक्षाही जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. यात प्रोटीन, फायबर,…

प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील लालखदनजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. हावडा मार्गावर जाणारी एक प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला असून अनेक डबे रेल्वे रुळावरून घसरले. ज्यामुळे प्रवाशांमध्ये(Passenger)…

हॅलो! तुझी नवरी रात्रीच..’ नवरदेव वरात घेऊन निघणारच होता, तितक्यात 

उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरी (bride)आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याने नवरदेव आणि त्याच्या कुटुंबावर आकाश कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. बाजपूर नगरपालिका क्षेत्रातील एका…

52 वर्षीय मलायका 33 वर्षीय तरुणाच्या प्रेमात

बॉलिवूडमधील सदाबहार आणि ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वयाच्या पन्नाशीपुढे गेल्यानंतरही ती फिटनेस आणि स्टाईलच्या बाबतीत अनेक तरुण अभिनेत्रींचा(actress) आदर्श मानली जाते. अर्जुन कपूरसोबतचे तिचे नाते…

न्यूड फोटोंपासून 26 वर्ष लहान मुलीसोबत लग्न… अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला अभिनेता

झगमगत्या ग्लॅमर जगतात सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगत असते. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण. वयाच्या ६०व्या वर्षीही आपल्या फिटनेस आणि अनोख्या विचारसरणीमुळे मिलिंद…

केवळ 500 रुपयांत मिळतोय Apple AirTag सारखा ट्रॅकर

हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी Apple AirTag आज जगभरात लोकप्रिय ठरला आहे. या छोट्या पण अत्याधुनिक उपकरणाच्या मदतीने तुम्ही मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्याही वस्तूचे अचूक लोकेशन शोधू शकता. बॅग, वॉलेट, कारच्या किल्ल्या,…

विश्वविजेत्या 3 महिला खेळाडूंचा राज्य सरकार करणार सत्कार…

रविवारी दक्षिण ऑफ्रिकेचा पराभव करुन महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच तब्बल 52 वर्षांनंतर ही कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियावर आत कौतुकांसह…

विश्वविजेत्या स्मृती मानधनाला मोठा धक्का…

महिला एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे(World Cup). भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिला अव्वल स्थान गमवावं लागलं असून, दक्षिण…

भारताच्या चॅम्पियन खेळाडूंनी घेतला प्रेमानंद महाराज यांचे दर्शन, सोशल मिडियावर Video Viral

भारतीय महिला संघाने 2025 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाची ट्राॅफी नावावर केली आहे. यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली. भारताच्या महिला संघाने विश्वचषकामध्ये ट्राॅफी जिंकल्यानंतर भारतामध्ये जल्लोष साजरा करण्यात…

१० रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल मुलायम

दैनंदिन वापरात तुरटी(Alum) कायमच वापरली जाते. तुरटीमध्ये असलेले घटक आरोग्य सुधरण्यासाठी आणि त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतात. थंडीच्या दिवसांमध्ये पायांना खूप जास्त भेगा पडतात. पायांना पडलेल्या भेगांमधून काहीवेळा खूप…