Author: smartichi

गौरवाड ता. शिरोळ येथे दिवाळीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धा संपन्न

गौरवाड (ता. शिरोळ) – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गौरवाड परिसरातील सात गावांनी एकत्र येऊन भव्य “किल्ला स्पर्धा” आयोजित केली होती(competition). या अनोख्या उपक्रमात नदीपलीकडील सात गावांतील तब्बल 55 मंडळांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या…

सोनं-चांदीच्या दरात आज मोठा उलटफेर; वाचा आजचे 22 कॅरेटचे दर

सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी सोनं-चांदीचे (gold)दर काहीसे घसरले आहेत. अमेरिकेन डॉलरचे मजबूतीकरण आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात होणाऱ्या कपातीची शक्यता कमी झाल्याने गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. 4,000 डॉलर प्रति…

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परिक्षेआधी मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या आगामी बोर्ड परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी परीक्षा पंधरा दिवस लवकर सुरू होत आहेत. यासोबतच, परीक्षा(Important) कॉपीमुक्त करण्यासाठी मंडळाने अत्यंत कठोर…

सारा तेंडुलकर स्क्रिनवर दिसली अन् शुभमन… काय घडलं? पाहा Video

भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार फलंदाज शुभमन गिल सध्या फारशा चांगल्या फॉर्ममध्ये नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला पुन्हा अपयशाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या सामन्यातही त्याची बॅट शांत राहिली आणि…

ऐश्वर्या राय बच्चनचे या सेलिब्रिटींसोबत आहे 36 चा आकडा

बॉलिवूडची सर्वात सुंदर(beautiful) अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच तिच्या ग्लॅमरस जीवनशैलीसाठी आणि यशस्वी कारकिर्दीसाठी चर्चेत असते. नुकताच 1 नोव्हेंबर रोजी तिने आपला 52 वा वाढदिवस साजरा केला.…

‘…तर कंत्राटदाराला दंड ठोठावणार’; सरकारचा मोठा निर्णय

रस्ते अपघात आणि मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामातील त्रुटींमुळे अपघात झाल्यास, संबंधित कंत्राटदाराला (contractor)जबाबदार धरून त्याला दंड…

अमानवी कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला,गतिमंद मुलांना अमानुष मारहाण..

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात गतिमंद मुलांना(Children) अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल आला आहे. या…

9 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय जरीन खान…

बॉलिवूड अभिनेत्री(actress) जरीन खान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पहिल्याच चित्रपट ‘वीर’ मधून आपल्या निरागस अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी जरीन खान आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत…

दुखणं ठीक करण्यासाठी डॉक्टर वृद्ध महिलेच्या पाठीवरच चढला, बेड तुटला सोबत हाडांचाही झाला खुळखुळा; Video Viral

भारताचा शेजारील देश पाकिस्तानमधून अनेक अजब-गजब व्हिडिओज नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी धक्का देतात. पण नुकताच सोशल मिडियावर एक विचित्र प्रकार व्हायरल…

ज्यो गीरा,वहि “सिकंदर”!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र (Maharashtra)केसरी सिकंदर शेख याला अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुस्ती शौकीन जितका हादरला तितके हादरे कुस्ती क्षेत्राला बसले नाहीत.…