Asia Cup 2025 सामन्यांची रंगत अजूनच वाढणार, कॉमेंट्री पॅनलमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश
आशिया कप 2025 चा थरार मंगळवार 9 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या सामन्यांचा(matches) रोमांच आता केवळ मैदानापुरता मर्यादित राहणार नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा दिसून येईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने…