Gmail वर लवकरच ई-मेल अॅड्रेस बदलण्याची सुविधा मिळणार, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला Gmail ची एक ट्रिक सांगणार आहोत. तुम्ही Gmail वापरताना (email)भविष्यात तुम्हाला एक खास गोष्ट करता येईल. गुगलच्या हिंदी सपोर्ट पेजनुसार आता Gmail आयडीचा अॅड्रेस बदलता येणार आहे.…