पत्रकाराच्या घरावर बॉम्ब हल्ला; पण पाळीव श्वानामुळे वाचला जीव, Video Viral
असे म्हणतात कुत्रा हा माणसाचा सगळ्यात वफादार पाळीव प्राणी असतो. ही लाईन जेवढी क्लिशे वाटते तेवढीच तार्किक आहे. यामुळे श्वानाला कुटुंबातही अगदी सदस्याप्रमाणे स्थान दिले जाते. श्वान(dog) आपल्या मालकाचा जीव…