‘हा’ ब्लड ग्रुप असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका
तुमचा रक्तगट कोणता आहे यावरून तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात(blood) किंवा तुम्हाला कोणत्या आजाराचा धोका आहे हे समजू शकते. रक्तगटाच्या आधारे शास्त्रज्ञांनी हार्ट अटॅकचा धोका किती आहे यावर भाष्य केले…