चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…!
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. (Pournima)याशिवाय काही ठिकाणी तांदळाची खीर बनवून रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा या शुभेच्छा. राज्यासह संपूर्ण देशभरात कोजागिरी पौर्णिमा साजरा…