लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर!
राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’(Yojana)बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दर महिन्याला 1500 रुपये मिळणाऱ्या या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा न झाल्याने लाभार्थी…