“हनी ट्रॅप’ च्या ट्रॅक मध्ये जेव्हा आमदारच अडकतो!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : माहिती आणि तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याच्याजवळ जाणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच त्याच्यापासून सावध किंवा सतर्क राहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरात आले…