Category: महाराष्ट्र

इचलकरंजीतील कुडचे मळा येथे बेकायदेशीर दारू अड्ड्यावर आमदार राहुल आवाडे यांची थेट कारवाई!

इचलकरंजी : शहरातील कुडचे मळा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीच्या अड्ड्यावर अखेर आमदार राहुल आवाडे यांनी थेट कारवाई करत अड्डा बंद पाडला(illegal). नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली…

पेन्शन योजनेत मोठा बदल….

अटल पेन्शन(Pension) योजना, जी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती, आता नवीन नोंदणी नियमांसह लागू करण्यात आली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण ने 1 ऑक्टोबर 2025 पासून जुने अर्ज स्वीकारणार…

दिवाळी गोड! लाडकीच्या खात्यात आजपासून ₹१५०० येणार

महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदवार्ता! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात(account) जमा होऊ लागला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्वीट करत…

मतदारांची नावे आता पाहता येणार वेबसाईटवर; निवडणूक आयोगाने केली तयारी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(Election) आता लवकरच होणार आहेत. त्यानुसार, प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी…

Ichalkaranji Crime : गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

इचलकरंजी : विक्री आणि वाहतूकीसाठी बंदी घातली असतानाही चारचाकीतून सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ व गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. सचिनकुमार आण्णासाहेब बावचे (वय ४८, रा. मुरदुंडे…

इचलकरंजी मुख्य रस्त्यावर दिवाळी बाजारास बंदी; यंदा थोरात चौक व आवळे मैदान परिसरात भरवला जाणार बाजार

इचलकरंजी शहरातील वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने मुख्य रस्त्यावर भरवला जाणारा दिवाळी बाजार(market) यंदा पहिल्यांदाच बंदीच्या छायेत आला आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावर बाजार भरविण्यास बंदी घालण्याचा…

EPFO ची बंपर ऑफर! फक्त ‘हे’ काम करा आणि जिंका 21,000 रुपये

कर्मचारी(Employees) भविष्य निर्वाह निधी संघटना तुमच्यासाठी एक अनोखी आणि आकर्षक संधी घेऊन आली आहे. जर तुम्हाला टॅगलाईन तयार करण्यात गती असेल आणि सर्जनशील कल्पना मांडण्याची आवड असेल, तर ईपीएफओची ही…

बालगुन्हेगारीत हे राज्य देशात पहिले; धक्कादायक आकडेवारी समोर

सोळावं वरीस धोक्याचं असं प्रेमात पडणाऱ्या तरुणांसाठी गमतीनं वापरलं जायचं. पण हेच वय आता गुन्हेगारी जगतात शिरणाऱ्या मुलांसाठी धोक्याचं ठरू लागलं आहे. वर्षभरात देशात बालगुन्हेगारीच्या (Juvenile delinquency)36 हजार घटना घडल्या.…

भुजबळांची जातीय भूमिका दादांच्याकडून कान उघडणी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: कोणत्याही समूहाबद्दल ममत्वाची किंवा द्वेषमूलक भूमिका घेणार नाही,अशा आशयाची शपथ मंत्रीपद ग्रहण करताना घ्यावी लागते.या शपथेचा भंग करायचा नाही असे संकेत आहेत आणि ते संबंधितांनी काटेकोरपणे पाळले पाहिजेत…

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी….

कर्मचारी(employees) भविष्य निधी संघटना आपल्या सदस्यांसाठी मोठा बदल आणत आहे. जानेवारी २०२६ पासून सदस्यांना त्यांच्या पीएफ खातेातून थेट एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFOच्या…