Category: महाराष्ट्र

अंबाबाई, जोतिबा मंदिरसह आदमापूर, नृसिंहवाडी, खिद्रापुरात सुरक्षा यंत्रणेत वाढ

दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर कोल्हापूर पोलिस(Security) यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई…

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी(students) मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आता पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा सीईटी परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च…

देशावर दुहेरी संकट! पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे

राज्यात आणि देशभरात(country) हवामानाने अक्षरशः पलटी मारली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसाने झोडपल्यानंतर आता कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान विभागाने 12 आणि 13 नोव्हेंबरसाठी मोठ्या थंडीचा आणि पावसाचा इशारा…

वनरक्षकाच्या अंगावर चढला आणि… कोल्हापूरच्या नागरी वस्तीतला बिबट्याचा थरार VIDEO मध्ये कैद!

कोल्हापूरच्या नागरीवस्तीत बिबट्याचा(leopard) वावर पाहायला मिळतोय. बागकाम करणा-या एका नागरिकावर बिबट्याने हल्ला चढवलाय. यानंतर महावितरणाच्या कार्यालयात बिबट्या लपला होता. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम दाखल झाली. हा थरार व्हिडीओमध्ये कैद झालाय.…

आता पाकिस्तानची वाटचाल लष्कराच्या राजवटीकडे…..?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: एकही युद्ध न जिंकलेल्या, किंबहुना पराभूतच झालेल्यालष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फिल्डमार्शलचा दर्जा देण्यात आला आणि आतात्यांचे पद हे घटनात्मक आणि राष्ट्राध्यक्षांच्या बरोबरीचे करण्याचे प्रयत्न पाकिस्तानच्या(Pakistan) राष्ट्रीय असेंबलीमध्येघटनादुरुस्तीच्या…

महानगरपालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता!

हिवाळी अधिवेशन, ग्रामपंचायत जिल्हापरिषद निवडणुका(elections) आणि परीक्षा काळामुळे विलंब अपरिहार्य राज्यातील महानगरपालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता अधिकच स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाने दोन डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका…

इचलकरंजीमध्ये विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली…

इचलकरंजी : महावितरण (electric)कंपनीच्या उघड्या हाय व्होल्टेज डीपीजवळ विजेचा जबर धक्का बसून चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील मुथरा हायस्कूल रिंग रोड, दातारमळा परिसरात घडली आहे. राधिका रमेश चव्हाण…

कुरुंदवाडमध्ये पुन्हा भानामतीचा प्रकार…

कुरुंदवाड शहरात रविवारी सकाळी भानामती (Bhanamati)आणि करणी-जादूटोण्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. शहराच्या विविध वेशींवर आणि चौकांत कापडात गुंडाळलेले संशयास्पद साहित्य आढळून आले, ज्यामध्ये माती, हळद-कुंकू, तांदूळ, भिजवलेला…

‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही…

रुकडी (ता. हातकणंगले) येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली. लोकनेते स्व. बाळासाहेब माने प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्यात…

इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवार दि. ११ नोव्हेंबर रोजी होणार

इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता राज्य निवडणूक(Election) आयोगांने आरक्षण सोडतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार दिनांक मंगळवार ११/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता इचलकरंजी महानगरपालिकेचे श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे…