गणेशोत्सवासाठी शाळेंना 5, 7 की 9 नेमक्या किती दिवस सुट्ट्या?
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव(Ganeshotsav) येऊन ठेवला असून महाराष्ट्रात तो मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. गणेशोत्सव हा 11 दिवस असतो आणि याचा आनंद पूरेपूर घेता यावा म्हणून शाळांना सुट्टी देण्यात येते.…