गुड न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ कामासाठी मिळणार 10 दिवसांची पगारी रजा
महाराष्ट्रातील सरकारी (Government)कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. सरकारी नोकरीतील स्थिरता, सुरक्षा आणि आकर्षक सुविधा यामुळे अनेक जण या नोकरीकडे वळतात. पगार, भत्ते आणि आरोग्यविषयक…