28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मोठं संकट, सात राज्यात अलर्ट,
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आकाशात काळे ढग दाटले आहेत. भारतीय हवामान (Weather)विभागाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, यंदा मॉन्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला होता…