सुजलेले डोळे, लाल तोंड, कापणारा आवाज..Premanand Maharaj यांचा व्हिडिओ पाहून रडू लागले भक्त
नुकताच प्रेमानंद जी महाराज(Maharaj) यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट @bhajanmarg_official वरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये महाराजांची तब्बेत खूपच खराब दिसत असून भक्त भावूक झाले आहेत. महाराज भक्तांना प्रवचन देत…