कोणत्याही बँक किंवा कंपनीकडून कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी पहा, सावध रहा
जर तुम्ही लवकरच कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अचानक पैशांची गरज भासल्यावर अनेकजण बँका (bank)किंवा वित्तीय संस्थांकडून पर्सनल लोन घेतात. पर्सनल लोन हे असुरक्षित…